DRDO-HEMRL पुणे येथे 40 रिक्त पदांकरिता नवीन भरती जाहीर – अर्ज सुरु!! | HEMRL Pune Bharti 2026


🔔 HEMRL पुणे इंटर्नशिप भरती 2026 – संपूर्ण माहिती

DRDO अंतर्गत येणाऱ्या HEMRL (High Energy Materials Research Laboratory), पुणे येथे इंटर्नशिपसाठी भरती जाहीर झाली आहे. ही संधी इंजिनिअरिंग आणि सायन्स शाखेतील विद्यार्थ्यांसाठी आहे.


📌 भरतीचा तपशील

  • पदाचे नाव: इंटर्नशिप
  • एकूण पदसंख्या: 40 जागा
  • नोकरी ठिकाण: पुणे
  • वयोमर्यादा: कमाल 28 वर्षे

🎓 शैक्षणिक पात्रता

  • अंडर ग्रॅज्युएट इंजिनिअरिंगचे 7वे किंवा 8वे सेमिस्टर मध्ये शिक्षण घेत असलेले विद्यार्थी
  • पोस्ट ग्रॅज्युएट इंजिनिअरिंग / सायन्सचे पहिले किंवा दुसरे वर्ष मध्ये शिक्षण घेत असलेले विद्यार्थी

👉 अधिक अचूक माहितीसाठी मूळ जाहिरात (PDF) नक्की वाचा.


💰 वेतन (स्टायपेंड)

  • ₹5,000/- प्रतिमहिना

📝 अर्ज पद्धत

  • अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • भरलेला अर्ज खाली दिलेल्या पत्त्यावर पाठवावा.

अर्ज पाठविण्याचा पत्ता:
संचालक,
एचईएमआरएल (HEMRL),
सुतारवाडी, पुणे – 411021


📅 अर्ज करण्याची शेवटची तारीख

  • जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 15 दिवसांच्या आत
  • अंतिम तारीख: 20 जानेवारी 2026

🌐 महत्वाच्या लिंक


Leave a Comment