🏭 ऑर्डनन्स फॅक्टरी वरणगाव भरती 2026
ऑर्डनन्स फॅक्टरी वरणगाव (जिल्हा जळगाव) येथे पदवीधर शिकाऊ व तंत्रज्ञ शिकाऊ पदांसाठी एकूण 100 जागांची भरती जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या मुदतीत अर्ज करावा.
📌 पदांची माहिती
- पदवीधर शिकाऊ (अभियांत्रिकी व नॉन-इंजिनीअरिंग) – 50 जागा
- तंत्रज्ञ शिकाऊ (डिप्लोमा धारक) – 50 जागा
🎓 शैक्षणिक पात्रता
- पदवीधर शिकाऊ : संबंधित शाखेत शासनमान्य विद्यापीठातून पदवी उत्तीर्ण
- तंत्रज्ञ शिकाऊ : संबंधित शाखेत शासनमान्य संस्थेतून डिप्लोमा उत्तीर्ण
(अचूक माहितीसाठी मूळ जाहिरात वाचावी)
💰 वेतन (महिना)
- पदवीधर शिकाऊ – ₹9,000/-
- तंत्रज्ञ शिकाऊ – ₹8,000/-
📍 नोकरी ठिकाण
- वरणगाव, तालुका भुसावळ, जिल्हा जळगाव
🎂 वयोमर्यादा
- 14 वर्षे
📆 आपले वय मोजण्यासाठी – Age Calculator वापरू शकता
📝 अर्ज पद्धत
- अर्ज ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
📮 ऑफलाईन अर्जाचा पत्ता
मुख्य महाव्यवस्थापक,
आयुध निर्माणी वरणगाव,
तालुका – भुसावळ,
जिल्हा – जळगाव (महाराष्ट्र) – 425308
⏰ अर्ज करण्याची शेवटची तारीख
- 07 फेब्रुवारी 2026
📄 अर्ज करताना लक्षात ठेवा
- अर्ज शेवटच्या तारखेपूर्वी पाठवणे आवश्यक आहे.
- अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांच्या प्रती जोडाव्यात.
- मुदतीनंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
- अधिक माहितीसाठी अधिकृत PDF जाहिरात अवश्य वाचा.
🔗 महत्त्वाचे दुवे
📑 PDF जाहिरात
👉 https://shorturl.at/DIJUX
🖥️ ऑनलाईन अर्ज करा
👉 https://shorturl.at/XaR2G
🌐 अधिकृत वेबसाईट
👉 https://ddpdoo.gov.in/