SSC स्टेनोग्राफर भरती 2026 – संपूर्ण माहिती
Staff Selection Commission (SSC) मार्फत स्टेनोग्राफर ग्रेड C पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत.
📌 पदाचे नाव
- स्टेनोग्राफर ग्रेड C
📌 एकूण पदसंख्या
- 326 पदे
📌 शैक्षणिक पात्रता
- उमेदवार किमान 12 वी पास असावा
📌 अर्ज करण्याची पद्धत
- अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे
📌 अर्ज शुल्क
- महिला / SC / ST / PWD / Ex-Servicemen : कोणतेही शुल्क नाही
- इतर उमेदवार : ₹100/-
📌 अर्ज करण्याची शेवटची तारीख
- 11 जानेवारी 2026
📝 अर्ज कसा करावा?
- या भरतीसाठी अर्ज SSC च्या अधिकृत वेबसाईटवरून ऑनलाईन करायचा आहे
- अर्ज करताना आवश्यक कागदपत्रांची माहिती योग्य प्रकारे भरावी
- अर्जामधील माहिती अपूर्ण किंवा चुकीची असल्यास अर्ज रद्द केला जाऊ शकतो
- अर्ज करण्यापूर्वी अधिकृत PDF जाहिरात नक्की वाचावी
📄 महत्वाच्या लिंक
- ✅ PDF जाहिरात
https://shorturl.at/8DOUf - ✅ ऑनलाईन अर्ज करा
https://shorturl.at/noJZ9 - ✅ अधिकृत वेबसाईट
https://ssc.gov.in/